Extrude text effect in photoshop | marathi tutorial | text effects series tutorials | effect no 1.Hello Everyone 🙏

👉तर आजपासुन आपण photoshop ची एक नवीन अशी series घेऊन येत आहोत.की जिचे नाव आहे .’Learn Different and Amazing text effects of photoshop with satwik ‘की त्यामध्ये photoshop वर वेगवेगळे आणि Amazing असे Text effect सोप्या पद्धतीने व कमी वेळेत कसे द्यायचे हे आपण बघणार आहोत ,त्याचे tutorials आपण बघणार आहोत.

👉First text effect-1)EXTRUDE TEXT EFFECT

👉जर मी केलेले All type editing contents बघायचे असतील तर Instagram वरिल माझ्या ‘WORLDZSSSE’ page ला जरुर भेट द्या.

LINK:-https://instagram.com/worldzsse?igshid=1w0toz65fxk0

👉video आवडला असेल तर like ,share, comment &subscribe जरुर करा .

Duration: 00:03:59

source